सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथे आढळला रुग्ण
on Tue, May 19, 2020
जिल्हा आरोग्य विभाग पूर्ण सतर्क झाला असून स्थलांतरित येणाºया लोकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. बाहेरून आलेल्या सर्व प्रवाशांना गावाजवळच्या शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे़ सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी भिमाशंकर जमादार हे आपल्या पथकासह पाचेगाव येथे दाखल झाले आहेत़

Comments
Post a Comment